वर्षा नागरे, मावळी मंडळाला मनोहर विचारे प्रतिष्ठानचा पुरस्कार

महिला क्रिकेटपटू वर्षा नागरे हिची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सामनाधिकारी (मॅच रेफरी) म्हणून गतवर्षी निवड केली. तर श्री मावळी मंडळ गेली आठ हून जास्त दशके ठाणे जिल्ह्यातील कबड्डीचा दादा संघ … Continue reading वर्षा नागरे, मावळी मंडळाला मनोहर विचारे प्रतिष्ठानचा पुरस्कार